धारावीतल्या झोपडपट्ट्या अग्नीशमन दलाच्या ताब्यात Corona Virus In Dharavi | Mumbai | Maharashtra News

2021-09-13 214

धारावी .. आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ... अशी ओळख करून दिल्यानंतर जनता टाळ्या वाजवायची आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जनतेची खिल्ली उडवायचे - अरे टाळ्या काय वाजवता, लाजीरवाणी बाब आहे ती .... मग लोकांच्या लक्षात यायचं की आपण काय केलं ते ... तर या धारावीवर आजवर अनेक सिनेमे बनले, यापुढेही बनतील ...अवघ्या ५ चौरस किलोमीटर भूभागावर दहा लाखांपेक्षा जास्त लोकं या धारीत राहतात... गरीबांच्या वस्तीचं ठिकाण ते कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणारे उद्योग या धारीवीच्या अंतरंगात सामवले आहेत. सार्वजनिक शौचालयासमोर सकाळीच मोठी रांग दिसेल ... गलीच्छ गटारी रस्त्यावरून वाहताना दिसतील .. म्हणजे जे ईतर झोपडपट्टीत दिसतं, तसंच चित्र ईथेही दिसतं .. फरक ईतकाच की ईथे लोकसंख्या जरा जास्तच आहे. अत्यंत दाटीवाटीनी बनलेल्या या झोपडपट्टीत तुम्हाला दोन किंवा तीन मजली झोपडीही दिसेल. दहा बाय दहा फुटांच्या खोलीत ६ ते ७ जण राहताना दिसतील. रात्र पाळी करणारी व्यक्ती दिवसा तिथे झोपायला येत आणि त्याच्या जागेवर रात्री झोपण्यासाठी दिवसा नोकरी असणारी व्यक्ती असते. अशी ती झोपडी वाटून घेतलेली .... त्यामुळेच कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूचा उगम झाला आणि मुबईतल्या राज्यकर्त्यांना, प्रशासनाला आणि अगदी जनतेलाही धडकीच भरली - हा विषाणू धारावीत शिरला तर काय करायचं ?झालंही तसंच ..

#LokmatNews #dharavi #uddhavthackeray #balasahebthackeray #mumbai #bmc #covid19
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat